नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी इंडस्ट्रीत लग्नाची धामधूम सुरु झालीय. नेहा पेंडसे, अक्षय वाघमारे नंतर आणखी एका मराठी सेलिब्रिटींच्या घरी लगीनघाई सुरूय. आणि या सेलिब्रिटी आहेत अभिनेत्री अलका कुबल आठल्ये. त्या आता लवकरच सासूबाई होणार आहेत. त्यांची मुलगी ईशानीचा नुकताच दिल्लीमध्ये रोका पार पडला आणि लवकरच तिचं लग्न होणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #alkakubal